Harshawardhan Sapkal : रावणासारखीच संघाची दहा तोंडे !

Team Sattavedh Congress Leader Attacks RSS said Ten Faces Like Ravan : निसर्ग नियती त्यांना सद्बबुद्धी देवो, त्यासाठी संविधान सत्याग्रह पदयात्रा Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची ही सुरूवात आहे आणि याच्याच सुरूवातीला आम्ही संविधान सत्याग्रह पदयात्रा काढत आहोत. २ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन होणार आहे. रावणाचे दहन म्हणजे ते व्यक्तीचे दहन नव्हे … Continue reading Harshawardhan Sapkal : रावणासारखीच संघाची दहा तोंडे !