Harshawardhan Sapkal : राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!

Team Sattavedh   Congress President attacks on PM for Water crisis : जलजीवन मिशन पाण्यात ; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पंतप्रधानांवर टीका Mumbai राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी सरकारची स्थिती आहे. घोषणा मोठमोठ्या होतात प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा … Continue reading Harshawardhan Sapkal : राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!