Harshawardhan Sapkal : मासेमारीत शिरले ठेकेदार अन् भांडवलदार !

Team Sattavedh   Congress state president Harshvardhan Sapkal promises to fight for Koli brothers : कोळी बांधवांवर होतोय अन्याय, काँग्रेस मिळवून देणार भरपाई Mumbai : पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारने कोळी बांधवांसाठी आणलेली योजना फसवी आहे. मासेमारीला कृषीचा दर्जा दिला आहे. पण त्यातून फार काही साध्य होत नाहीये. कारण … Continue reading Harshawardhan Sapkal : मासेमारीत शिरले ठेकेदार अन् भांडवलदार !