Harshawardhan Sapkal : काँग्रेसचे पुन्हा एकदा ‘संविधान बचाव’!

Team Sattavedh Congress’s Samvidhan Bachav Yatra across Maharashtra : ‘सद्भावना यात्रा’ही काढणार; ‘पदे असणाऱ्यांना पक्षासाठी वेळ द्यावा लागेल’ Mumbai संविधान बचाव अभियानाने काँग्रेसला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवून दिलं. काँग्रेसची केंद्रात सत्ता आली नाही, पण भाजपबद्दलची नाराजी स्पष्ट झाली. त्यानतंर विधानसभेत काँग्रेसला मोठा फटका बसला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पुन्हा एकदा … Continue reading Harshawardhan Sapkal : काँग्रेसचे पुन्हा एकदा ‘संविधान बचाव’!