Harshawardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस यांनी पापाची कबुली द्यावी !

Team Sattavedh Devendra Fadnavis Must Confess His Sins : इंग्रजांचे धोरण त्यांनी आत्मसात केले Nagpur : पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला. चक्क मतांची चोरी केली. मतदारांच्या अधिकारांवर त्यांनी डल्ला मारला आहे. महाराष्ट्रात जातीयवाद निर्माण करण्याचे काम केले. जाती-जातींमध्ये भांडणे लावली. उपमुख्यमंत्री असताना बंगल्यावर बसून त्यांनी हे उद्योग केले. त्याचे परिणाम … Continue reading Harshawardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस यांनी पापाची कबुली द्यावी !