Harshawardhan Sapkal : सपकाळांची नियुक्ती, काँग्रेस नेत्याचा सर्व पदांचा राजीनामा

Team Sattavedh District Congress leader resigned from all posts : जिल्हा काँग्रेसमध्ये खदखद; शिंदेसेनेत जाणार असल्याची चर्चा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विजय अंभोरे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा जाहीर केला. स्थानिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे … Continue reading Harshawardhan Sapkal : सपकाळांची नियुक्ती, काँग्रेस नेत्याचा सर्व पदांचा राजीनामा