Harshawardhan Sapkal : ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून विशेष पॅकेज आणा!

Team Sattavedh Harshvardhan Sapkal said if there is credit in triple engine, bring a special package from the Center : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या महायुतीचा ‘गजनी’ झाला. Mumbai : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली आहे. ३१ मार्चपूर्वी … Continue reading Harshawardhan Sapkal : ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून विशेष पॅकेज आणा!