Harshawardhan Sapkal : कोरटकर पळून गेला, आता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा !

Team Sattavedh   Harshvardhan Sapkal’s scathing criticism of Devendra Fadnavis : माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देणारे शिंदे सोलापूरकरच्या वक्तव्यावर गप्प का ? Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा, अशी फडणवीस सरकारची योजना आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सुरक्षा देण्यात आली असताना तो पळून जातो. कोरटकरचे, आयपीएस अधिकारी व … Continue reading Harshawardhan Sapkal : कोरटकर पळून गेला, आता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा !