Harshawardhan Sapkal : आता पळवाटा न शोधता निवडणुका घ्या

Team Sattavedh Now conduct elections without excuses : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी साधला निशाणा; Mumbai राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (Supreme Court Directs Holding Of Maharashtra Local Body Elections). त्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आता कोणतीही पळवाट न शोधता या निवडणुका घ्याव्या, या शब्दांत काँग्रेस … Continue reading Harshawardhan Sapkal : आता पळवाटा न शोधता निवडणुका घ्या