Harshawardhan Sapkal : सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण, फडणवीस सरकारने झोपेचे सोंग सोडावे !

Team Sattavedh   Somnath Suryavanshi death case, Fadnavis government should stop pretending said Harshawardhan Sapkal : सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस प्रयत्न करणार. Mumbai : परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला. असे असताना त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या … Continue reading Harshawardhan Sapkal : सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण, फडणवीस सरकारने झोपेचे सोंग सोडावे !