Harshawardhan Sapkal : बस्स झालं.. आता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा !

Team Sattavedh That’s it.. now Devendra Fadnavis should resign : महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे Mumbai : महाराष्ट्रामध्ये महिलांची छेडखानी आणि अत्याचार होण्याच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती भाजप-महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे संपली आहे. महायुतीने राज्यात … Continue reading Harshawardhan Sapkal : बस्स झालं.. आता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा !