Harshjit deshmukh, yashomati thakur : हर्षजित देशमुख प्रचारातून दूर; यशोमती ठाकूर यांचा आर्थिक व्यवहारांचा आरोप

Team Sattavedh Harshjit Deshmukh stays away from the campaign; Yashomati Thakur alleges financial dealings : निवडणूक व्यवस्थापनासाठी १५ ते २० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा Amravati विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून प्रचारात सक्रिय दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. … Continue reading Harshjit deshmukh, yashomati thakur : हर्षजित देशमुख प्रचारातून दूर; यशोमती ठाकूर यांचा आर्थिक व्यवहारांचा आरोप