Harshvardhan Sapkal : भाजप ही चेटकीण, इतर पक्षाचे नेते खाण्याचा रोग जडलाय!

Team Sattavedh Congress state president Sapkal criticizes BJP : प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका Pune : भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे 56 इंच छातीचे नेतृत्व आहे. सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात, पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव … Continue reading Harshvardhan Sapkal : भाजप ही चेटकीण, इतर पक्षाचे नेते खाण्याचा रोग जडलाय!