Harshvardhan Sapkal : काँग्रेस करणार जनसुरक्षा कायद्याची होळी!

Team Sattavedh Congress will symbolically burn the Public Safety Act : प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा Mumbai : अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा आहे. सामान्यांची गळचेपी करणारा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने … Continue reading Harshvardhan Sapkal : काँग्रेस करणार जनसुरक्षा कायद्याची होळी!