Harshvardhan Sapkal : पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या!

Team Sattavedh Congresss effort to give responsibility to efficient, hardworking workers :कार्यक्षम, मेहनती कार्यकर्त्यांना जबाबदारी, काँग्रेसचा प्रयत्न Mumbai: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांत संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली. याचाच भाग म्हणून राज्यातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या … Continue reading Harshvardhan Sapkal : पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या!