Harshvardhan Sapkal : एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेतील घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक

राजेश चरपे (संपादक) mpsc-drug-inspector-exam-paper-leak-harshwardhan-sapkal-congress-bjp-mahayuti : हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर थेट हल्लाबोल Mumbai : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटनांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशातील कुख्यात ‘व्यापमं’ घोटाळ्याची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. महायुती सरकारने राज्यातील तरुणांच्या स्वप्नांवर बुलडोझर फिरवला … Continue reading Harshvardhan Sapkal : एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेतील घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक