Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे ‘एप्रिल फुल’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल

Team Sattavedh Chief Minister fooled the people by promising to reduce electricity bills : सपकाळांचा सवाल, वीज बील कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? Mumbai भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिलपासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra … Continue reading Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे ‘एप्रिल फुल’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल