Harshwardhan Sapkal : अचानक युद्धबंदी जाहीर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण?

Team Sattavedh Congress holds tractor march and Tiranga Rally in Amravati : सपकाळ यांचा सवाल, काँग्रेसतर्फे अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चा व तिरंगा रॅली Amravati देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव … Continue reading Harshwardhan Sapkal : अचानक युद्धबंदी जाहीर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण?