Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांच्या वेदनेचे फक्त सांत्वन नको, ठोस आधार द्या

Team Sattavedh Congress offers urgent help after farmer couple commits suicide : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आवाहन; शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर काँग्रेसकडून तातडीची मदत Chikhali हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे नुकसान आणि कर्जबाजारीपणाच्या ताणामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचललेल्या भरोसा येथील थुट्टे शेतकरी दाम्पत्याच्या कुटुंबीयांची भेट घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी सरकारला थेट इशारा दिला – “शेतकऱ्यांच्या … Continue reading Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांच्या वेदनेचे फक्त सांत्वन नको, ठोस आधार द्या