Harshwardhan sapkal : मोदी–सावरकरांचा एआय फोटो व्हायरल

Team Sattavedh harshwardhan-sapkal-ai-photo-pm-narendra-modi-veer-savarkar-criticism : काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची पंतप्रधानांवर टीका Mumbai : इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सपकाळ यांनी सोशल मीडियावर मोदी आणि विनायक दामोदर सावरकर यांचा एआयद्वारे तयार केलेला काल्पनिक फोटो … Continue reading Harshwardhan sapkal : मोदी–सावरकरांचा एआय फोटो व्हायरल