Harshwardhan Sapkal : पक्ष घेईल तो निर्णय स्वीकारून कामाला लागा

Team Sattavedh Instructions Given to Accept Party’s Decision : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचना, जळगाव जामोद जिंकण्यासाठी लढण्याचे आवाहन Jalgao Jamod आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या जळगाव जामोद येथील आढावा बैठकीत पक्षात नवचैतन्य संचारले. या बैठकीत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “जळगाव नगरपरिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवायचा … Continue reading Harshwardhan Sapkal : पक्ष घेईल तो निर्णय स्वीकारून कामाला लागा