Harshwardhan Sapkal : गृहजिल्ह्यात काँग्रेसची गळती थांबे ना, सपकाळांचे टेंशन वाढले

Team Sattavedh many-party-workers-from-congress-joining-bjp : कार्यकर्त्यांचे ‘पक्षांतर’ सुरूच, चिखलीत भाजपचा पुन्हा धक्का Buldhana बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे इतर पक्षांकडे होणारे पक्षांतर थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ही घडामोड काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच घडत असल्याने पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सुरुवातीला शिंदे गटाच्या शिवसेनेने बुलढाणा आणि मोताळा येथे … Continue reading Harshwardhan Sapkal : गृहजिल्ह्यात काँग्रेसची गळती थांबे ना, सपकाळांचे टेंशन वाढले