Harshwardhan Sapkal : मनसेचा निर्णय इंडिया आघाडी घेणार, आमच्याकडे प्रस्ताव नाही

Team Sattavedh No Proposal for MNS to Join Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीतील समावेशाबाबत सपकाळ स्पष्टच बोलले New Delhi मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरु आहे या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत. त्याबाबत निर्णय घ्यायचाच असेल तर … Continue reading Harshwardhan Sapkal : मनसेचा निर्णय इंडिया आघाडी घेणार, आमच्याकडे प्रस्ताव नाही