Harshwardhan Sapkal social media post impact : सपकाळांच्या त्या एका ‘पोस्ट’ने महाविकास आघाडीत खळबळ; काँग्रेस-उद्धवसेनेत ठिणगी

Team Sattavedh mehkar-congress-vs-shivsena-ubt-tensions : ‘चंद्रपूर पॅटर्न’चे बुलढाण्यात पडसाद; अतिक्रमणधारकांच्या घरांवरून सत्तेच्या सोबत्यांमध्येच जुंपली Mehkar चंद्रपूर महानगरपालिकेत उद्धवसेनेने भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये उमटू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या “आम्ही आता वेगळा विचार करायचा का?” या सूचक विधानाने महाविकास आघाडीत तणाव निर्माण केला असून, मेहकर नगरपालिकेत … Continue reading Harshwardhan Sapkal social media post impact : सपकाळांच्या त्या एका ‘पोस्ट’ने महाविकास आघाडीत खळबळ; काँग्रेस-उद्धवसेनेत ठिणगी