Harshwardhan Sapkal : सपकाळांच्या बाबतीत भाजपचे मौन का?

Team Sattavedh   Why Buldhana BJP is on silent mode : बुलढाण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका संशयास्पद Buldhana कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कठोर शब्दांत वक्तव्य केले होते. गायकवाडांनी फडणवीस यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानावर भाजपाच्या … Continue reading Harshwardhan Sapkal : सपकाळांच्या बाबतीत भाजपचे मौन का?