Harshwardhan Sapkal : दलित, मुस्लीम किंवा महिला सरसंघचालक का नाही?

Team Sattavedh Why there is no Dalit, Muslim or female RSS chief? : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना सवाल; विधानाचा जाहीर निषेध Mumbai महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे. … Continue reading Harshwardhan Sapkal : दलित, मुस्लीम किंवा महिला सरसंघचालक का नाही?