Hasan Mushrif : वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचे हस्तांतरण लवकरच
Team Sattavedh Transfer of land for medical college at Hinganghat soon : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; हिंगणघाटच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक Wardha हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना आढावा बैठक घेण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. … Continue reading Hasan Mushrif : वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचे हस्तांतरण लवकरच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed