Health Department : १८ आरोग्य उपकेंद्रांचा होणार कायापालट!

Team Sattavedh   18 health sub-centers will be transformed : इमारत बांधकामासाठी ११ कोटींचा निधी मंजूर Wardha ग्रामीण भागात रुग्णांची वाढती संख्या व त्या तुलनेत सुविधांची कमी, अपुरा परिसर, यामुळे अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्नित उपकेंद्रांचा कायापालट करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार आता होणार आहे. जिल्ह्यातील … Continue reading Health Department : १८ आरोग्य उपकेंद्रांचा होणार कायापालट!