Health Department : गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाईचा फास!

Team Sattavedh Action against those who perform fetal gender determination : अवैध कारभाराची माहिती देणाऱ्यांना एक लाखाचे बक्षीस Wardha प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे, शिक्षेस पात्र आहे. परंतु त्यानंतरही लपून-छपून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यात येत आहे. या संदर्भात आता शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बेकायदेशीर गर्भलिंग … Continue reading Health Department : गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाईचा फास!