Health minister of Maharashtra : आरोग्य यंत्रणेचा बट्ट्याबोळ; २५ गावांमध्ये रुग्णांचे हाल!

Team Sattavedh Health services collapse in 25 villeges : शासनाचा बेजबाबदार कारभार; प्राथमिक आरोग्य केंद्र बंद Gondia तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. शासनाच्या निष्काळजी आणि बेफिकीर धोरणामुळे परिसरातील सुमारे २५ गावांतील हजारो नागरिक आरोग्य सेवांपासून वंचित झाले आहेत. आरोग्य ही मूलभूत गरज असताना देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले … Continue reading Health minister of Maharashtra : आरोग्य यंत्रणेचा बट्ट्याबोळ; २५ गावांमध्ये रुग्णांचे हाल!