Health ministry: शासकीय रुग्णालयात डायलिसिसची व्यवस्था करा

Team Sattavedh Make arrangements dialysis centre in Government hospitals: पीडितांची मागणी, रुग्णांसह नातेवाइकांची फरपट Wardha शहरासह ग्रामीण भागात किडनीसंदर्भात आजारात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, अनेकांना डायलिसिस करावे लागते. डायलिसिसची सुविधा केवळ जिल्हापातळीवर असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची मोठी पायपीट होत आहे. त्यामुळे डायलिसिसची सुविधा तालुकास्थळी असलेल्या रुग्णालयात करावी, अशी मागणी पीडित रुग्णांकडून करण्यात येत आहे. शरीरातील … Continue reading Health ministry: शासकीय रुग्णालयात डायलिसिसची व्यवस्था करा