Heat Wave : लोकांच्या मागणीला ‘ग्रीन सिग्नल’; दुपारी सिग्नल बंद !

Team Sattavedh   The signal will be off in the afternoon : गोंदियात कडक उन्हाचा फटका; रुग्णांची संख्या वाढली Gondia एप्रिल महिन्यातच ४३ अंश सेल्सियसच्या पार गेलेल्या तापमानामुळे संपूर्ण विदर्भ होरपळत आहे. गोंदिया शहरात देखील उन्हाचा कहर सुरू आहे. नागरिकांना भर उन्हात रस्त्यांवर सिग्नलवर थांबण्याची वेळ येत होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे दुपारी ट्रॅफिक सिग्नल … Continue reading Heat Wave : लोकांच्या मागणीला ‘ग्रीन सिग्नल’; दुपारी सिग्नल बंद !