Heaven in hell : संजय राऊत यांनी पत्रा चाळीतील भ्रष्टाचार बाहेर काढला, अन् त्यांनाच जेलमध्ये टाकलं !

Team Sattavedh NCP leader Sharad Pawar’s reaction on Sanjay Raut’s book : काही लोक चुकीचं काम करतात, हे माहिती असूनही कारवाई होत नव्हती Mumbai : पत्रा चाळीच्या संदर्भात आरोप करून खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात संजय राऊत यांनी पत्रा चाळीत होणारा भ्रष्टाचार आपल्या लेखणीच्या माध्यमातून बाहेर काढला होता. देशाच्या प्रमुख … Continue reading Heaven in hell : संजय राऊत यांनी पत्रा चाळीतील भ्रष्टाचार बाहेर काढला, अन् त्यांनाच जेलमध्ये टाकलं !