Heavy Rain : पाण्याच्या वेढ्यात कमळजा माता मंदिर; तरीही भाविकांचा ओढा

Team Sattavedh Kamljā Mata Temple surrounded by water : मंदिराकडे जाणाऱ्या पारंपरिक वाटा बंद, खडतर मार्गाने प्रवास Lonar लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिराला वाढत्या जलपातळीचा वेढा पडला आहे. मंदिराचा ओटा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून मुख्य उंबरठ्यालाही पाणी लागले आहे. खालून झरे फुटल्याने गाभाऱ्यात पाणी शिरले आहे. त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या पारंपरिक वाटा बंद झाल्या आहेत. मात्र … Continue reading Heavy Rain : पाण्याच्या वेढ्यात कमळजा माता मंदिर; तरीही भाविकांचा ओढा