Heavy rain : पुढील काही तास आणखी जोरदार पाऊस !

Team Sattavedh More heavy rain in the next few hours: Eknath Shinde’s instructions to the Collectors and Municipal Commissioners : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू Nagpur : राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजिवन विस्कळीत होऊ नये, तसेच जिवित किंवा वित्त हानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने सज्ज … Continue reading Heavy rain : पुढील काही तास आणखी जोरदार पाऊस !