Heavy Rain : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, हजारो उतरले रस्त्यावर

Team Sattavedh Farmers blocked the highway, thousands took to the streets : ओला दुष्काळ व कर्जमाफीच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक Mehkar राज्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना मदत व कर्जमाफीसंदर्भात सरकारकडून होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धडक आंदोलन छेडले. जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात … Continue reading Heavy Rain : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, हजारो उतरले रस्त्यावर