Heavy Rains : गांजा लागवड करू द्या, नाहीतर किडनी विकू द्या!

Team Sattavedh Angry farmers say, allow cultivation of cannabis : संतप्त शेतकऱ्यांची मागणी, सरकारच्या कारभारावर नाराजी Jalgao Jamod सततच्या तोट्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला आहे. खेर्डा खुर्द व खेर्डा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात “शेतीत गांजा लागवड करण्याची व स्वतःची किडनी विक्री करण्याची रितसर परवानगी द्यावी” अशी धक्कादायक मागणी केली … Continue reading Heavy Rains : गांजा लागवड करू द्या, नाहीतर किडनी विकू द्या!