Heavy rains cause damage : विजय वडेट्टीवारांच्या आवाहनाला चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिसाद !

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule responds to Vijay Wadettiwar’s appeal : भाजपचे आमदारही देणार एक महिन्याचे वेतन Nagpur : अतिवृष्टीने शेतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतं खरवडून गेले अशात शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी मी आपले सहा महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे. सर्वपक्षीय आमदारांनीही शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ नेते … Continue reading Heavy rains cause damage : विजय वडेट्टीवारांच्या आवाहनाला चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिसाद !