Heavy rains : बुलढाण्यात अतिवृष्टीचा कहर; तातडीच्या मदतीची मागणी

Team Sattavedh Hundreds of hectares of farmland damaged : शेकडो हेक्टरवरील शेती खरडली, घरांचेही नुकसान Buldhana जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. विशेषतः मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार व चिखली तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतजमिनी, उभी पिके, विहिरी, गोठे तसेच अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरामुळे … Continue reading Heavy rains : बुलढाण्यात अतिवृष्टीचा कहर; तातडीच्या मदतीची मागणी