Heavy rains : तुर, मका, कापूस उध्वस्त, कंबरडे मोडले

Team Sattavedh Pigeon pea, maize, and cotton devastated, farmers in crisis : बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; मनसेने केली मदतीची मागणी Buldhana राज्यातील आणि विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे बळीराजा हतबल झाला आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने धुमाकूळ घालत तब्बल ३२२ गावे अतिवृष्टीग्रस्त घोषित झाली असून, ६४ हजार ४७३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर … Continue reading Heavy rains : तुर, मका, कापूस उध्वस्त, कंबरडे मोडले