Help for farmers : बळीराजाला धार्मिक संस्थांचा हातभार !

Team Sattavedh One crore each from Shirdi, Tuljapur temple institutions : शिर्डी, तुळजापूर मंदिर संस्थांकडून एक एक कोटी Mumbai : राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पंचनामे तातडीने करून मदत देण्याचे … Continue reading Help for farmers : बळीराजाला धार्मिक संस्थांचा हातभार !