High Court : खड्ड्यांमुळे अपघात; पालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करा

Team Sattavedh Accidents due to potholes; recover fines from municipal officials’ salaries : कंत्राटदारांनाही जबाबदार धरा, न्यायालयाचे आदेश; महामार्गासह शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था Buldhana शहर व महामार्गांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने राज्य सरकार व सर्व नगरपालिका प्रशासनांना निर्देश देत म्हटले आहे की, खड्ड्यांमुळे मृत्यू किंवा जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना … Continue reading High Court : खड्ड्यांमुळे अपघात; पालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करा