High Court bench in Pune : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करा

Team Sattavedh Supriya Sules demand through a letter to the Chief Minister : सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी Pune : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून,पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी केली आहे. या मागणीला पुणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येचा, न्यायप्रणालीवरील ताणाचा आणि प्रवासाच्या अडचणींचा … Continue reading High Court bench in Pune : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करा