High Court Nagpur Bench : ‘त्या’ निर्णयावर फेरविचार शक्य नाही!

Team Sattavedh   A decision against merchants rehabilitation cannot be reconsidered : राज्य शासनाने व्यावसायिकांच्या बाबतीत न्यायालयात मांडली भूमिका Nagpur मुख्य रेल्वेस्थानकापुढील टेकडी उड्डाणपूल व्यावसायिकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला धक्का देणाऱ्या निर्णयावर फेरविचार करणे शक्य नाही. परंतु, महानगरपालिकेने यासंदर्भात नवीन प्रस्ताव आणल्यास त्यावर प्रस्ताव सादरीकरणाच्या तारखेपासून पुढील दोन महिन्यांमध्ये कायद्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका राज्य सरकारने गुरुवारी … Continue reading High Court Nagpur Bench : ‘त्या’ निर्णयावर फेरविचार शक्य नाही!