High Court Nagpur Bench : फडणवीस, मुनगंटीवारांसह पाच आमदारांना हायकोर्टाचा दिलासा!

Team Sattavedh Election petition against Fadnavis, Mungantiwar dismissed : विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली; निवडणूक याचिका कायद्यातील निकष पूर्ण करण्यात अपयश Nagpur : दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बल्लारपूरमधून विजयी झालेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पाच आमदारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. यांच्या विरोधात पराभूत उमेदवारांनी दाखल केलेली … Continue reading High Court Nagpur Bench : फडणवीस, मुनगंटीवारांसह पाच आमदारांना हायकोर्टाचा दिलासा!