Hindi controversy : राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही

Team Sattavedh Sadavartes warning, demand to arrest Raj Thackeray : सदावर्तेंचा इशारा, राज ठाकरेंना ताब्यात घेण्याची मागणी Mumbai : राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे, ‘ठणठण गोपाळ’ आहे. हा मोर्चा मी निघू देणार नाही. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून राज ठाकरे यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी गुणवंत सदावर्ते यांनी केली आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिली पासून … Continue reading Hindi controversy : राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही