Hindi controversy : हिंदी सक्तीवर उतारा, मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर!

Team Sattavedh Union Home Ministry will reply to Marathi letters in Marathi only : गृह मंत्रालयातील पूर्ण कामकाज हिंदीत, मात्र मराठीसाठी विशेष निर्णय Mumbai : राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चांगलाच रंगलेला आहे. यातच केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला असून यापुढे मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना, मराठी भाषेतूनच उत्तर दिलं जाणार आहे. संसदीय … Continue reading Hindi controversy : हिंदी सक्तीवर उतारा, मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर!