Hindi is compulsory : हिंदीची सक्ती नाही, तर मग तसा आदेश का काढत नाही ?

Team Sattavedh Subhash Desai criticizes Chief Minister Devendra Fadnavis for forcing Hindi : मराठी टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल Mumbai : प्राथमिक, माध्यमिक अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीबाबत शिक्षण आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यानंतर त्यावर राजकीय पुढाऱ्यांपासून ते शिक्षक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञांनीही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांना वगळता बव्हंशी लोकांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच केलेला आहे. … Continue reading Hindi is compulsory : हिंदीची सक्ती नाही, तर मग तसा आदेश का काढत नाही ?