Hindu Rashtra Samiti : देशात ‘अभद्र युती’; हिंदूंना संघटित होण्याची गरज

Team Sattavedh The organizer expressed the need for Hindus to organize : हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या राष्ट्रीय संघटकांचे विधान Akola देशात सध्या एक ‘अभद्र युती’ सक्रिय असून, ही युती हिंदुस्थानला बदनाम करण्याचे काम करत आहे. अर्बन नक्षलवाद्यांसह स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे, तसेच इतर पंथीयांतील हिंदुधर्मद्वेष्टे हे या युतीचे भाग आहेत. देशात हिंदूविरोधी शक्तींच्या या अभद्र युतीचा … Continue reading Hindu Rashtra Samiti : देशात ‘अभद्र युती’; हिंदूंना संघटित होण्याची गरज