Hiwarkhed Municipal Council : हिवरखेड नगरपरिषदेत नगरसेवकाला मारहाण; सीसीटीव्ही कक्ष पोलिसांकडून सील

Team Sattavedh Councillor assaulted at Hiwarkhed Municipal Council; CCTV room sealed by police : राजकीय वादातून लाकडी दांडक्याने हल्ल्याचा आरोप; दोषींवर कारवाईची मागणी Akola हिवरखेड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत शिवसेनेचे गटनेते रवी घुंगड आणि एका नगरसेवकाला मारहाण झाल्याची घटना घडली. राजकीय वादातून नगराध्यक्षांचा मुलगा, पती व अन्य नातेवाइकांनी लाकडी दांडक्याने पाठीमागून हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला … Continue reading Hiwarkhed Municipal Council : हिवरखेड नगरपरिषदेत नगरसेवकाला मारहाण; सीसीटीव्ही कक्ष पोलिसांकडून सील